पुतळा आणि ५० खोके जाळले

खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. अंबाजोगाई येथे सत्तार यांचा पुतळा व ५० खोके जाळून निषेधार्थ आंदोलन झाले. सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *