हर्षवर्धन जाधव यांची ‘बीआरएस’मध्ये एंट्री ?
हर्षवर्धन जाधव यांचा चौथा पक्ष | कन्नड मतदारसंघात पुन्हा मोर्चेबांधणी | Harshwardhan jadhav | News Tapu
मनसे, शिवसेना, शिवस्वराज्य पक्षातून निवडणूक लढवल्यानंतर आणि दहा वर्षे आमदार राहिल्यानंतर हर्षवर्धन जाधव मागील काही वर्षांपासून चाचडपडत आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. भारत राष्ट्र समिती पक्षाच्या माध्यमातून मराठवाड्यात उमेदवार निवडले जात आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.