Trending
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्या मॅच दरम्यान ऋषभ पंत आज मैदानात ?
दिल्ली कॅपिटलला सपोर्ट करण्यासाठी आज ऋषभ पंत मैदानात
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्या मॅच दरम्यान ऋषभ पंत दिल्ली कॅपिटलला सपोर्ट करण्यासाठी आज मैदानात येणार आहे अशी माहिती दिल्ली कॅपिटल च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.