Maharashtra Vidhan Sabha Election Best राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान एकाच टप्यात मतदान घेण्यात येणार आहे

 झारखंड आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या विधानसभा निवडणुकासाठी आज निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान एकाच टप्यात मतदान घेण्यात येणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. एकदा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला की आचारसंहिताही  लागू होत असते, तिला आदर्श आचार संहिता असं म्हणतात इंग्रजीत त्यालाच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असेही म्हटले जाते. … Continue reading Maharashtra Vidhan Sabha Election Best राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान एकाच टप्यात मतदान घेण्यात येणार आहे